सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिथे शासनाने नेमलेले न्यायाधीश खटल्यांचा निर्णय देऊन न्याय करतात ते ठिकाण.
उदाहरणे : खटल्याच्या निकालासाठी आज मी न्यायालयात जाणार आहे
समानार्थी : कोर्ट
वह जगह जहाँ सरकार की ओर से न्यायाधीशों के द्वारा मुक़दमों की सुनवाई करके न्याय किया जाता है।
A room in which a lawcourt sits.
अर्थ : खटल्याची सुनावणी करणारा न्यायाधीशांचा गट.
उदाहरणे : आज न्यायासन निकाल देणार आहे.
समानार्थी : न्यायपीठ, न्यायासन
सरकारी न्यायालय के न्यायकर्ताओं का वह समूह जो किसी मुकदमे की सुनवाई करता है।
The magistrate or judge or judges sitting in court in judicial capacity to compose the court collectively.
अर्थ : न्याय देणारी संस्था.
उदाहरणे : न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली.
वह सभा जो न्याय करती है।
An assembly (including one or more judges) to conduct judicial business.