पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचपाळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचपाळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हळद, कुंकू इत्यादी किंवा मसाल्याचे पदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाणारे पाच वाट्या वा पाच खण असलेले भांडे.

उदाहरणे : पंचपाळ्यात तिखट काढून ठेव

समानार्थी : पंचपाळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.