पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचरंगी सूर्यपक्षी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, डोके वरचा भाग आणि छाती हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळ्या रंगाची, पार्श्वभाग निळसर जांभळा आणि खालचा भाग पिवळा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पंचरंगी सूर्यपक्षी मादीची हनुवटी आणि गळा राखी-पांढरा असतो.

समानार्थी : चुही, चूमका, मधुभक्षिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पक्षी।

शकरख़ोरा आकार में छोटा और सुंदर होता है।
जुगजुगी, शकरख़ोरा, शकरखोरा, शक्करख़ोरा, शक्करखोरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.