सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील पंचानन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचानन (नाम)

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते.

उदाहरणे : गिरच्या जंगलात सिंह आहेत.
सिंह हा पशुश्रेष्ठ मानला जातो.

समानार्थी : केसरी, मृगराज, मृगेंद्र, वनराज, सिंह, हरि

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo