पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचाहत्तरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्या निमित्त साजरा केला जाणारा समारंभ.

उदाहरणे : त्यांची पंचाहत्तरी थाटामाटात साजरी झाली.

अर्थ : पंचाहत्तरावे वर्ष.

उदाहरणे : पंचाहत्तरीनंतर त्यांनी आपला सर्व कारभार जावयाकडे सोपवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.

A school year.
year

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.