अर्थ : विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र.
उदाहरणे :
आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pumpअर्थ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
उदाहरणे :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
समानार्थी : उपसायंत्र, ट्यूबवेल, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण.
उदाहरणे :
तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pump