पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पकडापकड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पकडापकड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अपराधी,चोर इत्यादीस पकडण्याची क्रिया.

उदाहरणे : दंगलीतील संशयितांची पोलिसांनी पुन्हा धरपकड सुरू केली.

समानार्थी : धरपकड, धराधर, धराधरी

अपराधी, शत्रु आदि को पकड़ने की क्रिया।

पुलिस ने संवेदनशील क्षेत्रों में अपराधियों की धर पकड़ शुरु कर दी है।
धर पकड़, धर-पकड़

The act of apprehending (especially apprehending a criminal).

The policeman on the beat got credit for the collar.
apprehension, arrest, catch, collar, pinch, taking into custody

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.