सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील पक्वान्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : खाद्यपदार्थ.

उदाहरणे : आज पाहुण्यांसाठी खास पक्वान्न बनवले आहे.

समानार्थी : पक्व अन्न, व्यंजन

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गोड चवीचे खाद्यपदार्थ.

उदाहरणे : लग्नात दोन, तीन प्रकारची मिष्टान्ने होती

समानार्थी : मिठाई, मिष्टान्न

विशेष प्रकार से बनी हुई खाने की मीठी चीज़।

वह मिष्टान्न खाना पसंद करता है।
मिठाई, मिष्टान्न, मीठा

A food rich in sugar.

confection, sweet