पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडून असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडून असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.

उदाहरणे : कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.

समानार्थी : पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।

रघुनाथ महीने भर से खाट पर पड़ा है।
खाट पकड़ना, खाट पर पड़ना, खाट पर लगना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आळसाने निजणे वा सुस्त होणे.

उदाहरणे : येथे का पडलास कामावर जा.
तो दिवसभर घरीच पडून असतो.

समानार्थी : पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का घर में निकम्मा रहना।

वह दिनभर घर पर ही पड़ा रहता है, कुछ करता-धरता नहीं है।
पड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.