सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील पतंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पतंग (नाम)

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.

उदाहरणे : मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात

काग़ज़ का खिलौना जो धागे के सहारे आकाश में उड़ता है।

बच्चे मैदान में पतंग उड़ा रहे हैं।
कनकैया, गुड्डी, चंग, पतंग

Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.

kite
२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.

उदाहरणे : पतंग हे निशाचर आहेत

एक प्रकार का पंखदार कीट।

पता नहीं कितने पतंगे दीपक की आग में झुलस गये।
उचरंग, पंखी, पतंगम, पतंगा, पतम, पतिंगा, परवाना, पाँखी, पांखी, फतिंगा, भुनगा, वर्षाल, शलभ, शिरि

Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.

moth
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक काटेरी वृक्ष.

उदाहरणे : पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.

४. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.

समानार्थी : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू