पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पतन पावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : उन्नत वा वैभवाच्या स्थितीतून खालच्या स्थितीला प्राप्त होणे.

उदाहरणे : कालौघात अनेक राज्ये उदयाला येतात आणि त्यांचे पतन होते

समानार्थी : पतन होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.