पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदस्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदस्थ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या पदावर नियुक्त असलेला.

उदाहरणे : पदस्थ अधिकार्‍याची बदली झाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी पद पर नियुक्त हो।

पदस्थ अधिकारी का स्थानांतरण हो चुका है।
पदस्थ, पदासीन, पदेन

Currently holding an office.

The incumbent governor.
incumbent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.