पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परावलंबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परावलंबी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : इतरांवर अवलंबून असणारा.

उदाहरणे : स्वाभिमानी माणसाला परावलंबी जिणे नकोसे वाटते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरों पर अवलंबित हो।

परावलंबी जीवन नहीं बिताना चाहिए।
अनुजीवी, आश्रित, परावलंबित, परावलंबी, परावलम्बित, परावलम्बी, पराश्रयी, पराश्रित
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इतरांवर अवलंबून असणारी स्त्री.

उदाहरणे : त्या परावलंबी स्त्रीस तिच्या कुटुंबियांनी स्वावलंबी केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों पर अवलंबित रहनेवाली।

गाँवों की अधिकांश महिलाएँ आश्रिता होती हैं।
आश्रिता, परावलंबिन, परावलंबिनी, परावलम्बिन, परावलम्बिनी, पराश्रिता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.