पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिमेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिमेय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : मोजता येईल असा.

उदाहरणे : आईचे प्रेम ही गणनीय वस्तू नाही.

समानार्थी : गणनीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी गणना की जा सके।

यहाँ रखी हुई वस्तुएँ गणनीय हैं।
आकलनीय, गणनीय, गण्य
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मोजता येण्याजोगा.

उदाहरणे : तिने परिमेय गोष्टींची सूची तयार केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नापा जा सके।

उसने प्रमेय पदार्थों की सूची तैयार की।
प्रमेय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.