पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिसर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिसर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या इमारत इत्यादीच्या सभोवतालची जागा.

उदाहरणे : शाळेच्या परिसरात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध आहे.
काल मुंबईच्या परिसरात खूप पाऊस पडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भवन या संस्थान आदि के आस-पास का उसका अपना क्षेत्र।

विद्यालय परिसर में बाहरी व्यक्तियों का प्रवेश निषिद्ध है।
परिसर

Land and the buildings on it.

Bread is baked on the premises.
The were evicted from the premises.
premises

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.