पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परीक्षण करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परीक्षण करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या-वाईट गुणांना नीट पडताळून पाहणे.

उदाहरणे : संस्थेच निर्माण झालेल्या वस्तुंचे चांगले परीक्षण केले जाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छान-बीन या जाँच-पड़ताल करने के लिए कोई वस्तु या बात अच्छी तरह देखना।

यह संस्था अपनी उत्पादित वस्तुओं की समीक्षा कर रही है।
समीक्षा करना

Observe, check out, and look over carefully or inspect.

The customs agent examined the baggage.
I must see your passport before you can enter the country.
examine, see
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.

उदाहरणे : सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.

समानार्थी : जाचणे, पारखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।

सोनार सोने की शुद्धता परखता है।
जाँच करना, जाँचना, जांच करना, जांचना, टेस्ट करना, परखना, परीक्षण करना

Put to the test, as for its quality, or give experimental use to.

This approach has been tried with good results.
Test this recipe.
essay, examine, prove, test, try, try out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.