पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अतिशय वेगाने चालणे.

उदाहरणे : आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला

समानार्थी : धावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही जल्दी-जल्दी पैर उठाकर चलना।

बिल्ली चूहे को देखते ही उसकी ओर दौड़ी।
दौड़ना, धाना, भागना

Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.

Don't run--you'll be out of breath.
The children ran to the store.
run
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

उदाहरणे : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

समानार्थी : जाणे, पलायन करणे

३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रेयसीचे व प्रियकराचे लपून घरातून पळून जाणे.

उदाहरणे : लग्न करण्यासाठी ते दोघेही घरातून पळाले.

समानार्थी : पळून जाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रेमी, प्रेमिका का छुपकर भागना।

शादी करने के लिए वे दोनों घर से भागे।
भाग जाना, भागना

Run away secretly with one's beloved.

The young couple eloped and got married in Las Vegas.
elope, run off
४. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एखादे काम करण्यापासून घाबरणे किंवा वाचणे.

उदाहरणे : रमेश अभ्यासापासून दूर पळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई काम करने से डरना या बचना।

रमेश पढ़ाई से भागता है।
जी चुराना, भागना

Avoid dealing with.

She shirks her duties.
shirk
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.

उदाहरणे : चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.

समानार्थी : धावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।

बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।
दौड़ लगाना

To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.

We are racing to find a cure for AIDS.
race

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.