पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पशम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पशम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गुह्यभागावरील केस.

उदाहरणे : चिकित्सकाने शस्त्रक्रिया करण्याआधी नर्सला रुग्णाचे पशम काढण्यास सांगितले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपस्थ पर के बाल।

चिकित्सक ने शल्यक्रिया करने से पूर्व नर्स को रोगी के पश्म की सफाई करने के लिए कहा।
पश्म

Hair growing in the pubic area.

bush, crotch hair, pubic hair
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उत्तम प्रकारची मऊ लोकर.

उदाहरणे : पशमपासू चादरी इत्यादी बनवतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.