सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.
उदाहरणे : सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला
समानार्थी : पलायन करणे, पळ काढणे, सटकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चुपके से चले जाना।
To go stealthily or furtively.
स्थापित करा