पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाखर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाखर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.

उदाहरणे : घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.

समानार्थी : झूल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपायों की पीठ पर शोभा के लिए डालने का चौकोर वस्त्र।

घोड़े की पीठ पर रेशमी झूल सुशोभित थी।
झूल

अर्थ : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.

उदाहरणे : कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती

समानार्थी : पाखोवा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.