अर्थ : पचनास साहाय्य करणारा.
उदाहरणे :
सुंठ हा पाचक पदार्थ आहे.
समानार्थी : अग्निवर्धक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भूक वाढविणारा.
उदाहरणे :
आजारी माणसाला पाचक आहार द्यावा.
समानार्थी : क्षुधावर्धक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैद्यक के अनुसार भूख बढ़ाने वाला।
रोगी को क्षुधावर्धक आहार दिया जाए।