पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाटली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाटली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुमारे पाव इंच रुंद अशा सोन्याच्या लांबट पट्टीचा बांगडीच्या आकाराचा मनगटावर घालण्याचा स्त्रियांचा एक दागिना.

उदाहरणे : लग्नात चार तोळ्याच्या पाटल्या घेतल्या.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.