पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाती   नाम

१. नाम / भाग

अर्थ : फणसाच्या गर्‍यांभोवतालचे तंतूंचे वेष्टण.

उदाहरणे : गुरे आवडीने पाती खातात.

समानार्थी : चार, चिवर

२. नाम / भाग

अर्थ : घराण्याची शाखा.

उदाहरणे : त्या घराण्यात तीन पात्या होत्या.

३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक पुरुष जे अन्तर्धीचे छोटे भाऊ होते.

उदाहरणे : पाती हे पृथुचे पुत्र होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक पुरुष जो अन्तर्धी के छोटे भाई थे।

पाती पृथु के पुत्र थे।
पाती

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.