पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पादुका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पादुका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायात घालायचा लाकडी जोडा.

उदाहरणे : भरताने रामाच्या खडावा चौदा वर्षे पूजल्या.

समानार्थी : खडाय, खडाव, खडावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ के तल्ले की खूँटीदार चप्पल।

महात्माजी खड़ाऊँ पहने हुए हैं।
खड़ाऊ, खड़ाऊँ, द्रुपद, पाँवड़ी, पादुका, पादू, पावँड़ी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : पूजेकरता असलेला, देव वा गुरू इत्यादींच्या पायाचा दगडावरील ठसा.

उदाहरणे : मंदिरात पादुकांची स्थापना केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवी-देवताओं के पैरों के बनाये हुए वे चिह्न जिनकी पूजा की जाती है।

इस पूजाघर में अधिकांश देवताओं के पदक बने हुए हैं।
पदक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.