पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पायगुण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पायगुण   नाम

अर्थ : एखाद्याचे येणे किंवा उपस्थित असणे आणि त्यानंतर लगेच काही बर्‍यावाईट गोष्टी घडणे यांच्यामध्ये जोडण्यात येणारा काल्पनिक कार्यकारण संबंध.

उदाहरणे : तिच्या पायगुणामुळे आमच्याकडे नवी गाडी आली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.