पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारा एकमेव धातू.

उदाहरणे : तापमापकात पारा वापरतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.