पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाश्चात्त्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाश्चात्त्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पश्चिमेकडचा.

उदाहरणे : आजकालच्या नवीन पिढीवर पाश्चात्त्य विचारधारेचा प्रभाव अधिक आहे

समानार्थी : पाश्चिमात्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पश्चिम के देशों से संबंध रखने वाला।

आजकल हम भारतीय पाश्चात्य सभ्यता की ओर अग्रसर हो रहे हैं।
पच्छिमी, पश्चिमी, पाश्चात्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.