पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिंडप्रदान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मृतांना श्राद्धात भाताचे पिंड अर्पण करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने काशीला जाऊन पिंडदान केले

समानार्थी : पिंडदान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पितरों को तृप्त करने के लिए पिंड देने की क्रिया।

हिंदू धर्म के अनुसार मृत्यु पश्चात पिंडदान अवश्य करना चाहिए।
पिंडदान

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.