पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पितर पंधरवडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : भाद्रपदाच्या कृष्णपक्षाच्या पंधरवड्यात पितरांकरिता पिंडदान, श्राद्ध इत्यादी करावयाचा काळ.

उदाहरणे : पितृपक्षात कोणतेही शुभकार्य करत नाही

समानार्थी : पितृपक्ष, पितृपाख, पितृपाठ, पितृपारट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आश्विन की कृष्ण प्रतिपदा से अमावस्या तक का पक्ष,जिसमें पितरों का श्राद्ध एवं ब्राह्मण भोजन होता है।

मेरे दादाजी अगले पितृपक्ष में पिंडदान करने गयाजी जायेंगे।
अमर पक्ष, अमरपक्ष, अमरपख, पितरपक्ष, पितरपख, पितरपाख, पितृ पक्ष, पितृपक्ष, प्रेतपक्ष, महालय, श्राद्ध पक्ष, श्राद्धपक्ष

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.