पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिथोरगढ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिथोरगढ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : पिथोरगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पिथोरगढ शहरात आहे.

समानार्थी : पिथोरगढ जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तराखंड प्रांत का एक जिला।

पिथौरागढ़ जिले का मुख्यालय पिथौरागढ़ शहर में है।
पिथौरागढ़, पिथौरागढ़ ज़िला, पिथौरागढ़ जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर.

उदाहरणे : उभरते कलाकार दिनानाथजी हे पिथोरगढचे राहणारे आहेत.

समानार्थी : पिथोरगढ शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तराखंड प्रांत का एक शहर।

उभरते कलाकार दीनानाथ जी पिथौरागढ़ के निवासी हैं।
पिथौरागढ़, पिथौरागढ़ शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.