पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुण्याई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुण्याई   नाम

१. नाम / समूह

अर्थ : पुण्यांचा संचय.

उदाहरणे : तुमचे आजचे सुख म्हणजे तुमच्या गेल्या जन्मातील पुण्याईचे फळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुण्य का परिणाम, प्रभाव या संग्रह।

तुम जिस सुख का उपभोग कर रहे हो वह तुम्हारे पिछले जन्म की पुण्याई है।
पुण्याई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.