अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात पुन्हा केलेला विचार.
उदाहरणे :
तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.
समानार्थी : फेरविचार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Thinking again about a choice previously made.
He had second thoughts about his purchase.