पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : पीठ भिजवून, गोल लाटून, तुपात वा तेलात तळून केलेला पदार्थ.

उदाहरणे : मी काल श्रीखंड व पुरी खाल्ली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खौलते हुए घी, तेल आदि में छानकर बनाया हुआ रोटी की तरह का एक पकवान।

वह पीढ़े पर बैठकर खीर पूरी खा रहा है।
पूड़ी, पूरी, सोहारी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणीपुरी खाण्यासाठी केलेली मैद्याची गोल, कुरकुरीत, छोटी पुरी.

उदाहरणे : बाजारातून पन्नास पुर्‍याचे पाकीट आणले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी करारी फुलकी।

दुकानदार ने टूटे हुए गोलगप्पों को मसलकर भेल में मिला दिया।
गुपचुप, गोलगप्पा

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरी शहरात आहे.

समानार्थी : पुरी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।

पुरी जिले का मुख्यालय पुरी शहर में है।
पुरी, पुरी ज़िला, पुरी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
४. नाम / समूह

अर्थ : दशनामींपैकी एक.

उदाहरणे : पुरी हे श्रींगेरीत राहत होते.

समानार्थी : पुरी संन्यासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दशनामी में से एक।

पुरी श्रींगेरी में रहते थे।
पुरी, पुरी संन्यासी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.