पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुलह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुलह   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी जे ब्रह्माचे मानसपुत्र होते.

उदाहरणे : महाभारतानुसार पुलह हे सप्तर्षियांपैकी एक आहेत.

समानार्थी : पुलह ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि जो ब्रह्मा के मानसपुत्र थे।

महाभारत के अनुसार पुलह सप्तर्षियों में से एक हैं।
पुलह, पुलह ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गंधर्व.

उदाहरणे : पुलहचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गंधर्व।

पुलह का वर्णन पुराणों में मिलता है।
पुलह

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.