पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुष्पांजली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : फुलांनी भरलेली अंजली जी एखाद्या देवता किंवा पूज्य व्यक्तीला चढविली जाते.

उदाहरणे : दोन ऑक्टोबरला सगळ्यांनी गांधीजींच्या स्मारकावर पुष्पांजली दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फूलों से भरी अंजली जो किसी देवता अथवा पूज्य पुरुष को चढ़ाई जाय।

दो अक्टूबर को सबने गाँधी जी के स्मारक पर पुष्पाजंलि दी।
पुष्पांजलि, पुष्पाञ्जलि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.