पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कागद, शरीर, वस्त्र इत्यादींचा मळ फडके इत्यादींनी घासून नाहीसा करणे.

उदाहरणे : त्याने खिडकीच्या काचा पुसल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रगड़कर धूल या मैल आदि साफ़ करना।

वह नये कपड़े से गाड़ी पोछ रहा है।
पोंछना, पोछना

Rub with a circular motion.

Wipe the blackboard.
He passed his hands over the soft cloth.
pass over, wipe
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : नाहीसे होणे.

उदाहरणे : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली.
त्याच्या चेहर्‍यावरचे हसू विरले.

समानार्थी : विरणे, हरवणे, हरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

न दिखना।

उसके चेहरे की हँसी खो गई है।
खोना, गायब होना, गुम होना, गुमना, गुल होना

Become invisible or unnoticeable.

The effect vanished when day broke.
disappear, go away, vanish
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अंकित रेषा, डाग, चिन्ह इत्यादी अशाप्रकारे घासणे की ते पूर्णपणे निघून जाईल.

उदाहरणे : गुरूजी फळ्यावर लिहिली अक्षरे डस्टरने पुसत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकित रेखा, दाग, चिन्ह आदि को इस प्रकार रगड़ना कि वह न रह जाए।

गुरुजी श्यामपट्ट पर लिखे शब्दों को डस्टर से मिटा रहे हैं।
मिटाना

Remove by or as if by rubbing or erasing.

Please erase the formula on the blackboard--it is wrong!.
efface, erase, rub out, score out, wipe off

पुसणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वच्छ किंवा कोरडे करावयाचे फडके.

उदाहरणे : पुसण्याला पाय पुसून मग घरात ये


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कपड़ा आदि जिससे चीज़ें झाड़ी या साफ़ की जाती हैं।

वह मेज साफ़ करने के लिए झाड़न ढूँढ रही है।
झाड़न

A piece of cloth used for dusting.

dustcloth, duster, dustrag
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुसावयाचे फडके.

उदाहरणे : सांडलेले पाणी पुसण्याने पुसून घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पोछने का कपड़ा।

नौकरानी फ़र्श की सफाई करने के लिए पोछा ढूँढ रही है।
पोंछना, पोंछा, पोछन, पोछना, पोछा

Cleaning implement consisting of absorbent material fastened to a handle. For cleaning floors.

mop, swab, swob
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुसण्याची क्रिया.

उदाहरणे : आईला हल्ली वाकून पुसणे जमत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पोंछने की क्रिया।

माँ फर्श की पोंछाई कर रही है।
पोंछाई, पोछाई

Cleaning with a mop.

He gave it a good mopping.
mopping, swabbing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.