पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पृष्ठांकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : धनादेशावर सही करण्याची वा शिक्का लावण्याची क्रिया.

उदाहरणे : पृष्ठांकनाशिवाय धनादेशाला महत्त्व नसते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चेक आदि पर हस्ताक्षर करने या उसके पीछे बैंक आदि की मुहर लगाने की क्रिया।

चेक का महत्व तभी है जब उस पर पृष्ठांकन किया गया हो।
पृष्ठांकन

The act of endorsing.

A star athlete can make a lot of money from endorsements.
endorsement, indorsement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.