पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेंढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेंढा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कापलेल्या पिकाचा एक भाग जो शेतमजुरांना दिला जातो.

उदाहरणे : शेतमजुर पेंढा घेऊन जात आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेत में कटी हुई फसल का वह अंश जो मज़दूरों को दिया जाता है।

मज़दूर लेहना लेकर जा रहा है।
लेहना

The yield from plants in a single growing season.

crop, harvest

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.