पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : तीळ,खोबरे इत्यादीकातील तेल काढून घेतल्यावर राहणारा चोथा.

उदाहरणे : खोबर्‍याची, तिळाची ढेप गुरांना घालतात

समानार्थी : खली, खल्ली, ढेप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तेल निकल जाने पर तिलहन की बची हुई सीठी।

वह भैंस को भीगी खली खिला रहा है।
खरी, खली, पिण्याक, पीना, पीनी

Mass of e.g. linseed or cottonseed or soybean from which the oil has been pressed. Used as food for livestock.

oil cake

अर्थ : एकमेकात गुंफण्यासाठी असलेला प्रत्येक भाग.

उदाहरणे : वेणीचा पेड उलगडला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.