सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुधाचा खवा करून त्यात साखर घालून तयार केलेली मिठाई.
उदाहरणे : मथुरेचे पेढे खूप प्रसिद्ध आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक मिठाई जो खोवे और शक्कर आदि के योग से बनती है और इसका आकार गोल और चिपटा होता है।
A food rich in sugar.
अर्थ : लहान पेढा.
उदाहरणे : मुलगा छोटा पेढा खात आहे
समानार्थी : छोटा पेढा, पेढुकला, लहान पेढा
छोटा पेड़ा।
स्थापित करा