पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेरू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पेरूच्या झाडाचे फळ.

उदाहरणे : पिकलेल्या पेरूचा मोरंबा चांगला लागतो.

समानार्थी : जांब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बीजों वाला एक हरे या पीले रंग का उष्णकटिबंधीय फल जो खाया जाता है तथा जिससे जेली बनाते हैं।

अमरूद में विटामिन सी होता है।
अमरूत, अमरूद, बिही

Tropical fruit having yellow skin and pink pulp. Eaten fresh or used for e.g. jellies.

guava
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : ज्याची फळे खाल्ली जातात ते एक झाड.

उदाहरणे : नाशिक, नरवर या ठिकाणी पेरूची लागवड चांगली होते.

समानार्थी : जांब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ जिसका फल खाया जाता है।

अमरूद की छाल से कई प्रकार की औषधियाँ बनाई जाती हैं।
अमरूत, अमरूद, अमरूद वृक्ष, बिही

Small tropical shrubby tree bearing small yellowish fruit.

guava, psidium littorale, strawberry guava, yellow cattley guava
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एक शहर.

उदाहरणे : पेरू अमेरिकेच्या इंडियाना राज्यात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शहर।

पेरू अमरीका के इन्डियाना राज्य में है।
पेरु, पेरू
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिण अमेरिकेतील एक देश.

उदाहरणे : पेरूला १८२१ साली स्वातंत्र्य मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण अमरीका का एक देश।

पेरू को स्पेन से सन् अट्ठारह सौ इक्कीस में स्वतंत्रता मिली।
पेरु, पेरु गणतंत्र, पेरु गणतन्त्र, पेरु गणराज्य, पेरू, पेरू गणतंत्र, पेरू गणतन्त्र, पेरू गणराज्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.