पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेशवाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेशवाई   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : पेशव्यांचा शासनकाल.

उदाहरणे : 1818 साली ब्रिटिशांनी युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवल्याने पेशवाईचा अंत झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेशवा का शासन काल।

पेशवाई का अंत हो जाने पर वे छत्रपति को भी समाप्त करना चाहते थे।
पेशवाई
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : पेशवा हे पद.

उदाहरणे : रघुनाथरावांस पेशवाई मिळू द्यायची नाही ह्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेशवा का पद।

राजा को पेशवाई छिनने का अधिकार था।
पेशवाई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.