पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेशी पटल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेशी पटल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पदार्थांची येजा नियंत्रित करणारे, पेशीद्रव्याच्या सभोवताली असलेले पातळ आवरण.

उदाहरणे : सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने आपण पेशीपटलाचे निरीक्षण करू शकतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोशीय तत्वों के अंदर और बाहर आने-जाने पर नियंत्रण रखने वाला एक पतला आवरण जो कोशिका में कोशिका द्रव्य के चारों ओर पाया जाता है।

राम सूक्ष्मदर्शी द्वारा कोशिका झिल्ली का अध्ययन कर रहा है।
कोशिका झिल्ली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.