पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पैलतड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पैलतड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जलाशयच्या पलीकडील किंवा समोरील तट किंवा किनारा.

उदाहरणे : नदीच्या पैलतीरावर उभा राहून तो बोटीची वाट पाहत होता.

समानार्थी : पैलतीर, पैलाड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जलाशयों में सामने या दूसरी ओर का तट या किनारा।

नदी के पार पर खड़ा वह नाव का इन्तजार कर रहा है।
पार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.