पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोटरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोटरी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : गुडघा व पायाचा घोटा ह्या मधला मागील मांसल भाग.

उदाहरणे : माझ्या पोटर्‍या दुखत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घुटने और टखने के बीच का पिछला मांसल भाग।

मेरी पिंडली में दर्द है।
पिंडली, पिण्डली

The muscular back part of the shank.

calf, sura

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.