अर्थ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
उदाहरणे :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.अर्थ : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.
उदाहरणे :
लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.
अर्थ : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.
उदाहरणे :
गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.
उदाहरणे :
या कापडाचा पोत मऊ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :