पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोपटीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोपटीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : पोपटाची मादी.

उदाहरणे : मोहनने आपल्या घरात एक पोपटीण पाळली आहे.

समानार्थी : शुकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मादा तोता।

मोहन ने अपने घर में तोती पाल रखा है।
तोती, सुग्गी

Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.

parrot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.