पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोरबंदर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोरबंदर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गुजरातेतील एक शहर.

उदाहरणे : महात्मा गांधीचा जन्म पोरबंदर येथे झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गुजरात राज्य का एक शहर।

पोरबंदर बापूजी का जन्मस्थान है।
पोरबंदर, पोरबंदर शहर, पोरबन्दर, पोरबन्दर शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या गुजरात राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : पोरबंदर जिल्ह्याचे मुख्यालय पोरबंदर शहरात आहे.

समानार्थी : पोरबंदर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गुजरात राज्य का एक जिला।

पोरबंदर जिले का मुख्यालय पोरबंदर शहर में है।
पोरबंदर, पोरबंदर ज़िला, पोरबंदर जिला, पोरबन्दर, पोरबन्दर ज़िला, पोरबन्दर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.