सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पोलादासम मजबूत.
उदाहरणे : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
समानार्थी : कणखर, दणकट, बळकट, मजबूत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
अर्थ : पोलादाचा बनलेला.
उदाहरणे : हे हत्यार पोलादी आहे.
फौलाद का बना हुआ।
स्थापित करा