पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.

समानार्थी : चपाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुँधे हुए आटे की लोई को बेलकर या बढ़ाकर तथा आँच पर सेंककर या पकाकर बनाई हुई खाद्यवस्तु।

मज़दूर नमक के साथ सूखी रोटी खा रहा था।
चपाती, फुलका, रोटी

Flat pancake-like bread cooked on a griddle.

chapati, chapatti
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : बैलाच्या गळ्याखालचा सुटलेला भाग.

उदाहरणे : मालकाने पोळीवरून हात फिरवला.

३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुरण भरून केलेली कणकेची पोळी.

उदाहरणे : महेश पुरणपोळी खात आहे.

समानार्थी : पुरणपोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरन भरकर बनाई हुई रोटी।

महेश पूरनपोली खा रहा है।
पूरनपूरी, पूरनपोली

Flat pancake-like bread cooked on a griddle.

chapati, chapatti

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.